सनातन आश्रमात चांगले वाटून सकारात्मक स्पंदने आणि मनाची शांतता जाणवली ! – श्रीमती सविता रंगनाथ, हिंदु जागरण वेदिके, बेंगळुरू

सनातन संस्थेचे कार्य, तसेच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वच्छता आणि आदरभाव बघून हिंदुत्वनिष्ठ मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या मान्यवरांचे अभिप्राय

माझ्या मागील २ वर्षांच्या अनुभवावरून आश्रमात पुष्कळ ऊर्जात्मक आणि चैतन्यदायी वातावरण आहे, जे उत्तरोत्तर प्रगतीपथावर अग्रेसर होत आहे. माझ्या आध्यात्मिक चेतनेच्या आधारावरून येथे ब्रह्मांडातील ऊर्जा स्थलांतरित होत असल्याचे जाणवते, जी काळानुरूप भविष्यामध्ये अधिक वाढेल.

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर आसाम येथील धर्माभिमान्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास भेट दिलेल्या धर्माभिमान्यांनी आश्रम दर्शनानंतर दिलेले अभिप्राय – १. ‘देवाच्याच घरी आले आहे’, असे वाटून ‘आश्रमातच रहावे’, असे वाटणे – सौ. शीला पटवा, बोनगाई गाव, आसाम…

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर नेेपाळ येथील मान्यवरांनी व्यक्त केलेले अभिप्राय

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास भेट दिलेल्या मान्यवरांनी आश्रम दर्शनानंतर दिलेले अभिप्राय – १. ‘असा आश्रम प्रत्येक ठिकाणी असणे आवश्यक आहे.’ – श्री. कबिन्द्र मान श्रेष्ठ, मुख्य सदस्य, ‘राष्ट्रीय हिन्दु युवा मंच’, नेेपाळ…

सनातनचा आश्रम अनुशासन असलेला आहे ! – सनातनचे हितचिंतक श्री. जैबसिंग धांंडा यांचा अभिप्राय

सनातनचा आश्रम पाहून झाल्यावर सनातनचे हितचिंतक आणि रोटरी क्लब अंबरनाथचे सचिव श्री. धांंडा म्हणाले, हा हिंदु संस्कृतीचे संवर्धन करण्याचा चांगला प्रयत्न आहे. सर्वांनी यासाठी योगदान द्यायला हवे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास भेट दिलेल्या जिज्ञासूंनी आश्रम दर्शनानंतर दिलेले अभिप्राय

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास भेट दिलेल्या जिज्ञासूंनी आश्रम दर्शनानंतर दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.

एका धर्माभिमान्याला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आणि आश्रमातून परततांना आलेल्या अनुभूती

मला आश्रमातील वातावरण आणि परिसर पाहून पुष्कळ प्रसन्न वाटले. आश्रमातील प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तूत सात्त्विकता जाणवते. आश्रमातील चैतन्यमय वातावरणाचा परिणाम तेथील परिसरावर झाला आहे.

सनातनचा आश्रम दैवी शक्तीचा स्रोत आहे ! – श्री. पी. पद्मनाभ भट, इंदूर, तेलंगण

आश्रमात अतिशय दैवी शक्ती जाणवली. या दैवी शक्तीमुळे येथे चमत्कार घडतांना मी पाहू शकतो. नोव्हेंबर २०१७ नंतर या आश्रमाला अधिक गती प्राप्त होईल. आश्रमाचे कार्य झपाट्याने वाढेल आणि त्याची ख्याती दूरवर पसरेल.

कोल्हापूर येथील भाजपचे प्रदेश सहसंयोजक सुमित ओसवाल यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट !

सौ. काजल म्हणाल्या, आश्रम म्हणजे भेट द्यावी अशी शांत जागा आहे. मला परत आश्रमात येऊन काही दिवस रहायला आवडेल. साधक खूपच मनमिळावू आहेत. एवढे की त्यांनी आमच्या हृदयात जागा केली.

सनातनच्या आश्रमांत भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोग आचरणात आणला जातो ! – धर्मप्रेमी सौ. स्नेहा अग्रवाल

खोपोली येथील धर्माभिमानी सौ. स्नेहा अग्रवाल आणि त्यांचे पती यांनी देवद आश्रमाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया येथे देत आहोत.