अधिवक्त्यांच्या प्रतिक्रिया
सनातन आश्रम, सनातन संस्था आणि ‘सनातन प्रभात’ हे हिंदु धर्म अन् हिंदू यांच्यासाठी संपूर्ण विश्वात सूर्य आणि चंद्र यांसारखे आहेत
सनातन आश्रम, सनातन संस्था आणि ‘सनातन प्रभात’ हे हिंदु धर्म अन् हिंदू यांच्यासाठी संपूर्ण विश्वात सूर्य आणि चंद्र यांसारखे आहेत
१० ते १४.६.२०१२ या कालावधीत संतांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.
(१० ते १४.६.२०१२) या कालावधीत रामनाथी, गोवा येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ पार पडले. या कालावधीत मान्यवरांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.
चुकांमधूनही शिकत रहाण्याची शिकवण देणारी सनातन संस्था खर्या अर्थाने ‘हिंदू’ घडवत आहे !
आश्रमाचे वर्णन करायला शब्दही अपूरे असून ‘माझा पुढील जन्म आश्रमातच व्हावा !’
संत म्हणजे साक्षात ईश्वराचे सगुण साकार रूप ! अशा संतमहंतांचे आशीर्वाद लाभणे म्हणजे इच्छित कार्याला ईश्वरी अधिष्ठान लाभल्यासारखेच आहे.
बेभान होऊन सेवा करणे, हा सनातनचा धर्म ! – श्री. वामनराव देशपांडे, दासबोधाचे ज्येष्ठ अभ्यासक
सनातन संस्थेला लाभलेले संतांचे आशीर्वाद आणि त्यांनी संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार.