वारकरी संप्रदायाचे लांजा तालुका अध्यक्ष ह.भ.प. मनोहर सदाशिव रणदिवे यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट
गेल्या १० वर्षांपासून ह.भ.प. मनोहर सदाशिव रणदिवे सनातन संस्थेच्या संपर्कात आहेत. ते कीर्तनातून राष्ट्र आणि धर्म यांच्या विषयीची सूत्रे मांडतात..