उडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी साई ईश्वर यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट
उडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी साई ईश्वर यांनी १६ सप्टेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
उडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी साई ईश्वर यांनी १६ सप्टेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याविषयीचे सनातन संस्थानिर्मित गणेशपूजा आणि आरती हे अँप सर्व गणेशभक्तांनी डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्ह्यातील फैजपूर येथील महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी केले.
श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर ब्रह्मचारी संस्थान, उटी, ता. शेणगाव, जि. हिंगोली येथील संत ब्रह्मचारी पू. सुरेश महाराज उटीकर यांनी २ सप्टेंबर या दिवशी देवद, पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
मुंबई येथील केंब्रिज टेक्सटाईल या आस्थापनाचे मालक तथा सनातनचे हितचिंतक श्री. मनोहर भाटिया आणि त्यांच्या पत्नी सौ. रश्मी भाटिया यांनी ३० ऑगस्ट या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
वाराणसीस्थित संन्याशी स्वामी निर्मलानंद गिरी यांची मलकापूर येथील महादेव टेकडी येथे असणा-या शिव मंदिरामध्ये सनातनचे साधक वैद्य संजय गांधी यांनी सदिच्छा भेट घेऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले.
सनातन संस्था मूर्तीशास्त्रविषयक सांगत असलेले ज्ञान अत्यंत उपयुक्त आहे, असे उद्गार बेतुल, केपे येथील श्री गणेशमूर्तीकार श्री. दत्ता जुवेकर यांनी काढले.
कल्याण येथील भाजपच्या अल्पसंख्याक महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. अंजू अरोरा यांनी त्यांच्या कुटुबियांसमवेत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.
जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश त्यांच्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच सर्व कार्य होत आहे. तेच सर्वांचे प्रेरणास्रोत आहेत. आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत.
सनातनच्या आश्रमातील साधकांचा साधनेचा भाग पाहून डॉ. स्वामीजी यांनी देहली येथील एका संप्रदायाच्या १० ते १५ सहस्र भक्तांंसाठीच्या नियोजित कार्यक्रमाला जाण्याचे रहित केले .
२.८.२०१९ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने साधक श्री. राम होनप यांनी वृंदावन येथील ब्रह्मलीन श्री नीब करौरी महाराज यांचे सुपुत्र आदरणीय पंडित धर्मनारायण शर्माजी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.