पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांची देवद, पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला चैतन्यमय भेट !

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांनी २३ जून २०१९ या दिवशी सायंकाळी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला चैतन्यमय भेट दिली.

सनातन संस्थेचे कार्य समाजाला योग्य दिशा देणारे ! – पू. श्यामपुरी महाराज

सातारा येथे १६ जुलै या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता सातारा-कोरेगाव रस्त्यावर असलेल्या वेदभवन मंगल कार्यालय येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘गुरुपौर्णिमा महोत्सव २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे.

‘सनातन संस्था करत असलेले कार्य पुष्कळ उच्च प्रतीचे आहे !’ – स्वामी रामरसिक दासजी महाराज

या वर्षीच्या प्रयाग येथील कुंभमेळ्याला उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील स्वामी रामरसिक दासजी महाराज आले होते. तेव्हा ते सनातन संस्थेच्या साधकांच्या संपर्कात आले. त्यांनी सनातन संस्थेविषयी गौरवोद्गार काढले

सनातनचा धर्मरथ म्हणजे चैतन्याचा प्रवाह ! – ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज

सातारा येथील राजवाडा परिसरात अजिंक्य गणपतिसमोर सनातननिर्मित धर्मरथ लावण्यात आला आहे. या धर्मरथाच्या उद्घाटनप्रसंगी ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज बोलत होते.

सनातन संस्था महान धर्मकार्य करत आहे ! – प.पू. आनंदसिद्ध महाराज

सनातन संस्था महान असे धर्मकार्य करत आहे. तुमच्या कार्याची आज हिंदु समाजाला आवश्यकता आहे, असे गौरवोद्गार प.पू. आनंदसिद्ध महाराज यांनी काढले.

गिरनार (गुजरात) येथील अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला आशीर्वाद

गिरनार (जुनागढ, गुजरात) येथील श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांची गुजरात समन्वयक श्री. संतोष आळशी, समितीचे कार्यकर्ते श्री. सुहास गरुड आणि श्री. गजानन नागपुरे यांनी भेट घेतली.

सनातन संस्थेचे कार्य उत्तरोत्तर वाढत जावो ! – श्री महंत पद्मानंद सरस्वती,उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेश येथील नागा संन्यास बरसाना आश्रमचे तथा श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे सचिव श्री महंत पद्मानंद सरस्वती यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिली.

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनात मोक्षप्राप्ती करण्यासाठी साधनेविषयीची माहिती देण्यात आली आहे ! – स्वामी प्रणावपुरी महाराज, मथुरा, उत्तरप्रदेश

मथुरा येथील कथावाचक स्वामी प्रणावपुरी महाराज यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला भेट दिली.

देश बाह्य आणि अंतर्गत शत्रूंमुळे त्रस्त झाल्याने राष्ट्रकार्य करणार्‍या सनातन संस्थेची आवश्यकता ! – महंत रामजनमदास शास्त्री महाराज, जम्मू-काश्मीर

सध्या आपला देश बाह्य आणि अंतर्गत शत्रूंमुळे त्रस्त झाला आहे. यासाठी राष्ट्रकार्य करणार्‍या सनातन संस्थेसारख्या संस्थेची अतिशय आवश्यकता आहे,असे प्रतिपादन जम्मू-काश्मीर येथील महंत रामजनमदास शास्त्री महाराज यांनी येथे केले.

समष्टीच्या कल्याणाचा विचार करून चालू असलेले सनातन संस्थेचे कार्य स्तुत्य ! – महंत मुक्तानंद ब्रह्मचारी, काशी, उत्तरप्रदेश

काशी येथील महंत मुक्तानंद ब्रह्मचारी यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिली.