श्री अधिचंचुनगिरी महासंस्थान मठाचे पिठाधिपती प.पू. जगद्गुरु श्री निर्मलानंद स्वामीजी यांचे सनातनला आशीर्वाद !

श्री अधिचंचुनगिरी महासंस्थान मठाचे पिठाधिपती प.पू. जगद्गुरु श्री निर्मलानंद स्वामीजी यांची सनातन संस्थेच्या साधकांनी भेट घेतली असता त्यांनी माझे सनातनला आशीर्वाद आहेत, असे उद्गार काढले.

कोल्लूर येथील स्वामी शिवाज्योती अद्वैतानंद यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !

येथील मुकांबिका मंदिरातील स्वामी शिवाज्योती अद्वैतानंद हे नुकतेच चेन्नई येथे आले होते. त्या वेळी सनातनच्या स्थानिक साधकांनी त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

स्वामी श्री विवेकानन्द सरस्वती यांचे सनातनच्या कार्याला शुभाशीर्वाद !

संस्था आणि समितीच्या कार्याला शुभाशीर्वाद देतांना स्वामी म्हणाले, द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याययज्ञ आणि ज्ञानयज्ञ आदी सर्व सूत्रांना सोबत घेऊन सनातन संस्थेचे कार्य चालू आहे.

तंजावर, तमिळनाडू येथील संत प.पू. रामभाऊ गोस्वामी यांचे सनातनला आशीर्वाद

तंजावर, तमिळनाडू येथील ७८ वर्षीय संत प.पू. रामभाऊ गोस्वामी यांनी वर्ष १९६१ पासून त्यांचे गुरु प.पू. राम नंदेन्द्र सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ करायला आरंभ केला…

देवास (मध्यप्रदेश) येथील संत पू. गजानन कुलकर्णी यांचे सनातनच्या कार्याला शुभाशीर्वाद !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी देवास (मध्यप्रदेश) येथील संत पू. गजानन कुलकर्णी यांची भेट घेतली. या वेळी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी महाराजांंना समितीसमवेत सनातन संस्थेच्या कार्याचीही माहिती दिली.

जगदगुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांचेसमिती आणि सनातन संस्था यांच्या कार्यास आशीर्वाद

काशी सुमेरु पीठाधीश्वचर जगदगुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांनी हिंदू जनजागृती समिती आणि सनातन यांच्या कार्याला आशीर्वाद दिले.

केरळ येथील सनातनच्या साधकांनायोगऋषी रामदेवबाबा यांचा आशीर्वाद !

केरळ येथे आयोजित धर्मसूय महायागामध्ये सहभागी झालेले योगऋषी रामदेवबाबा यांची सनातनच्या साधकांनी भेट घेतली असता त्यांनी पतंजलीच्या साधकांबरोबर एकत्र येऊन पुढे हिंदु राष्ट्रासाठी कार्य करण्यास सांगितले आणि साधकांना आशीर्वाद दिला.

संतमहंतांचे आशीर्वाद लाभले ।आम्हाला दैवी बळ मिळाले ।।

संत म्हणजे साक्षात ईश्वराचे सगुण साकार रूप ! अशा संतमहंतांचे आशीर्वाद लाभणे म्हणजे इच्छित कार्याला ईश्वरी अधिष्ठान लाभल्यासारखेच आहे.