सनातनच्या कार्यास साहाय्य करण्यास सदैव तत्पर ! – प्रमोद कोंढरे, अध्यक्ष, बाजीराव रस्ता नातूबाग मित्र मंडळ
गेली ८ वर्षांहून अधिक काळ मी गणेशोत्सवाच्या काळात बाजीराव रस्त्यावर सनातनचा प्रबोधन कक्ष कायम पाहिला आहे. या प्रबोधन कक्षाच्या माध्यमातून जागृती होणार असून आम्ही सनातनच्या कार्यास साहाय्य करण्यास सदैव तत्पर आहोत.