सनातनचे साहित्य, संशोधन आणि शिक्षण पुष्कळ उच्च प्रतीचे आहे ! – महामंडलेश्वर स्वामी दयानंददास महाराज, शक्तीधाम आश्रम
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना महामंडलेश्वर स्वामी दयानंददास महाराज भेट यांनी दिली.