सनातन संस्था ही सनातन धर्माच्या समस्त पद्धतींचे चांगले व्यवस्थापन चालवत आहे ! – श्री अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी श्री राम राजेश्वराचार्य, अमरावती, महाराष्ट्र
सनातन संस्था सनातन धर्माच्या समस्त पद्धतींचे चांगले व्यवस्थापन करून ते चालवत आहे. या पद्धतीला मी शुभेच्छा देतो, असे मार्गदर्शन महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील श्री रुक्मिणी विदर्भ पिठाचे श्री अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी श्री राम राजेश्वराचार्य (माऊली सरकार) यांनी १० फेब्रुवारी या दिवशी येथे केले.