सनातन संस्थेच्या कार्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, असे आशीर्वाद ! – प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी
हळदीपूर (कर्नाटक) येथील श्रीसंस्थान हळदीपूर मठाधिपती प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी गुरुवार, १९ सप्टेंबर या दिवशी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला मंगलमय भेट दिली.