विज्ञानाची अपूर्णता आणि अध्यात्माची पूर्णता
मायेत पुढे पुढे अनेक शोध लागत जातात; कारण माया अनंत आहे आणि विज्ञान अपूर्ण आहे. याउलट अध्यात्मात नवीन शोध लागत नाहीत; कारण ईश्वर एक आहे आणि ईश्वरप्राप्तीचे सर्व मार्ग परिपूर्ण असल्याने काही शोध लावायचे बाकी नाही. – (प.पू) डॉ. आठवले