जे बोलल्याप्रमाणे वागत नाहीत, त्यांच्याशी शत्रूप्रमाणे वागावे !
‘कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळी दोन्ही सैन्य समोरासमोर उभे होते. अर्जुनाने आपल्यासमोर पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य आणि कौरवांना पाहिले, तेव्हा त्याच्या मनात प्रश्न उपस्थित झाला की, माझे बांधव, पितामह आणि प्रत्यक्ष माझे गुरु यांना मी मारल्यास मला नरक मिळेल. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितले, ‘‘अरे ! आता हे तुझे बांधव नाहीत. द्रोण हे गुरु नाहीत आणि भीष्म … Read more