जगद्गुरु कृष्ण
कृष्णं वन्दे जगद्गुरुम् । म्हणजे जगद्गुरु कृष्णाला वंदन करतो. सर्व देवांत फक्त कृष्णालाच जगद्गुरु संबोधले आहे. याचे कारण हे की, त्याने कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग इत्यादी योगमार्ग शिकवलेले आहेत. – डॉ. आठवले (१८.७.२०१४)
कृष्णं वन्दे जगद्गुरुम् । म्हणजे जगद्गुरु कृष्णाला वंदन करतो. सर्व देवांत फक्त कृष्णालाच जगद्गुरु संबोधले आहे. याचे कारण हे की, त्याने कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग इत्यादी योगमार्ग शिकवलेले आहेत. – डॉ. आठवले (१८.७.२०१४)
हिमालयात एकांतात राहून आयुष्यभर साधना केली, तरी साधकातील स्वभावदोष आणि अहंभाव नष्ट झाले, याची खात्री देता येत नाही. असा साधक जेव्हा समाजात येतो, तेव्हा अनेक वर्षे प्रसंगच न घडल्याने निद्रिस्त असलेले त्याचे दोष बहुदा उफाळून येतात. याचाच अर्थ हा की, एकांतातील व्यष्टी साधनेत दोष लक्षात येत नाहीत. याउलट समष्टी साधनेत इतरांशी वारंवार संबंध येत असल्यामुळे … Read more
शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कसेही वागायला कोणी संमती देत नाही. रस्त्यावरून गाडी कशीही चालवायला व्यक्तीस्वातंत्र्य नसते. आधुनिक वैद्य नसलेल्याला औषधे द्यायला संमती नसते. याचा अर्थ हा की, समाजातील सर्वच क्षेत्रांत व्यक्तीस्वातंत्र्याला संमती नसते. असे असतांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात स्वेच्छेने कसेही वागायला संमती मागतांना कोणाला काहीच कसे वाटत नाही ? १. स्वेच्छेने वागणे : … Read more
आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यरत हिंदुत्ववादी कार्यकर्ते अन् नेते यांचे कार्य आणि संत करत असलेले कार्य यांत जमीन-आकाशाइतका पुढीलप्रमाणे भेद आहे. येथे लक्षात घेतले पाहिजे की, संतांमध्येही प्रकार आहेत. येथे उल्लेख केलेले संत उच्च स्तराचे आहेत. १. कार्यकर्ते : हे मन आणि स्थूल देह यांच्या स्तरांवर कार्य करतात. २. नेते : हे बुद्धीच्या स्तरावर कार्य … Read more
व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वेच्छेने वागणे, स्वैराचार. प्रत्येकजण स्वेच्छेने, आपल्या मनाप्रमाणे वागला, तर देशाचे काय होते, हे आपण अनुभवत आहोत. १. संयमाने चिरंतन आनंदाची प्राप्ती होते, तर स्वेच्छेने वागण्याने केवळ तात्कालिक सुख मिळते. २. व्यक्तीस्वातंत्र्य असले, तरी मुले अज्ञानी आहेत, असे म्हणून आपण मुलांना स्वेच्छेने अयोग्य वागू देत नाही. त्याचप्रमाणे आपल्या अयोग्य वागण्याचा समाज आणि राष्ट्र यांवर … Read more
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज या दोन्हींची नितांत आवश्यकता आहे. सनातनचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचे कार्य प्रामुख्याने ब्राह्मतेजाच्या स्तरावर असेल. क्षात्रतेज म्हणजे शारीरिक क्षमता, प्रशिक्षण आणि मनाची तयारी. हे सर्व वर्षभरातही साध्य करता येते. आतंकवाद्यांना वर्षभरात तयार करतात, हे त्याचे नेहमीचे उदाहरण आहे. ब्राह्मतेज क्षात्रतेजाप्रमाणे वर्षभरात निर्माण करता येत नाही. ब्राह्मतेजासाठी तन-मन-धनाचा त्याग करून १० … Read more
१. कला : येथे चित्रकलेचे उदारहण घेऊ. एखाद्या देवतेचे सुंदर चित्र काढले, तर चित्र काढणार्याला आणि ते पहाणार्याला थोडा वेळ आनंद मिळतो. मात्र त्या चित्रातून काहीतरी शिकले, असे होत नाही. २. अध्यात्मविषयक लिखाण : एखाद्या देवतेवरील लिखाणामुळे वाचकाला अभ्यास करण्यास दिशा आणि स्फूर्ती मिळते. यावरून शिकण्याच्या संदर्भात कलेपेक्षा अध्यात्मविषयक लिखाण महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल. … Read more
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लाखो हिंदू कारागृहात गेले आणि हजारो हिंदू फासावर चढले किंवा इंग्रजांच्या गोळीबारात मृत झाले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात किती मुसलमानांनी भाग घेतला ?, असा प्रश्न मुसलमानांना विचारायचे धाडस एकाही हिंदूत नाही. याचा परिणाम हा की, स्वातंत्र्यलढ्यासंदर्भात मुसलमान सांगतात, ‘हसके लिया पाकिस्तान ।’ ते सत्यच आहे. आता मुसलमान ‘लडके लेंगे हिंदुस्तान ।’ ही त्यांची घोषणा सत्यात … Read more
मानवाच्या झालेल्या परमावधीच्या अधोगतीसंदर्भात आपण काहीच न केल्यामुळे देवाला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागणार आहे. अशी स्थिती होणे, यापेक्षा लांछनास्पद काही असेल का ? – डॉ. आठवले (४.६.२०१४)
हल्ली भारतात बलात्कारांचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. त्यावरील उत्तर म्हणून बलात्कार्यांना तात्काळ फाशी द्या, अशा तर्हेच्या मागण्या समाजातून येत आहेत. या मागण्या बरोबर असल्या, तरी त्या वरवरचे उपाय ठरतात. प्रत्येक बलात्कार्याला फाशी दिली, तरी बलात्कार संपणार नाहीत; कारण एखाद्या अतिरेक्याला फाशी दिली, तरी इतर अतिरेक्यांच्या मनात त्यासंदर्भात भीती निर्माण होत नाही, तर ते विचार … Read more