बुद्धीवाद्यांनो, साधनेच्या संदर्भात का ? आणि कसे ? यांत अडकू नका !
साधना करू इच्छिणारे; पण बुद्धीचा वापर करणारे काही वेळा साधनेच्या संदर्भात का ? कसे ?, असे प्रश्न विचारतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, का ? कसे ?, असे प्रश्न न विचारणारे साधनेत त्यांच्या पुढे जातात. पुढे त्यांचा बुद्धीलय झाल्यावर त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे आतूनच समजतात. यावरून हे लक्षात येते की, कार्यकारणभाव ज्ञात नसला, तरी … Read more