दुर्जनांच्या कृतीविरूद्ध आपण काही करू शकत नसल्याने त्याचे वाईट वाटून…

दुर्जनांच्या कृतीविरूद्ध आपण काही करू शकत नसल्याने त्याचे वाईट वाटून घेऊ नका, तर साधना करा. दुर्जनांच्या पापाचा घडा भरल्यावर देव त्यांना कठोर शिक्षा करणारच आहे. तोपर्यंत साधनेने तुमचे रक्षण होईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आधुनिक वैद्य, अभियंता, अधिवक्ता इत्यादींचे धर्माविषयी विचार काहीही असोत त्यांच्या…

आधुनिक वैद्य, अभियंता, अधिवक्ता इत्यादींचे धर्माविषयी विचार काहीही असोत त्यांच्या कार्यावर विचारांचा परिणाम होत नाही; पण पोलीस आणि न्यायाधिश यांच्या धर्माविषयीच्या व्यक्तीगत दृष्टीकोनामुळे, उदा. पोलीस आणि न्यायाधिश बुद्धीप्रामाण्यवादी असल्यास त्यांच्या कार्यावर परिणाम होतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्मद्रोही हिंदूंनी उद्या पुरुषांनाही बाळाला जन्म देण्याचा अधिकार असावा, या…

धर्मद्रोही हिंदूंनी उद्या पुरुषांनाही बाळाला जन्म देण्याचा अधिकार असावा, या मागणीसाठी देवाकडे मोर्चा नेल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांच्या दर्शनाने काहीतरी चांगले वाटणे किंवा काहीच न वाटणे :…

संतांच्या दर्शनाने काहीतरी चांगले वाटणे किंवा काहीच न वाटणे : एखाद्या संतांकडे गेल्यावर काही जणांना खूप चांगले वाटते किंवा त्यांचा भाव जागृत होतो, तर काही जणांना काहीच वाटत नाही. त्यातील काही जणांना काहीच न वाटल्यामुळे वाईटही वाटते. अनुभूती येणे किंवा न येणे याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. संतांच्या स्थूलदेहाकडे लक्ष जाणे : साधनेच्या आरंभी फक्त … Read more

हे शाळांना लज्जास्पद !

विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणीला जावे लागते, हे शाळांना लज्जास्पद ! गुरुकुल काळात खाजगी शिकवण्या नव्हत्या. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

स्वतःच्या चुका स्वीकारणे आणि त्या सांगणे, हे अहं-निर्मूलनाच्या संदर्भात प्रथम…

स्वतःच्या चुका स्वीकारणे आणि त्या सांगणे, हे अहं-निर्मूलनाच्या संदर्भात प्रथम पाऊल आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आंधळ्यापाठून चालत जावे, तसे काही हिंदू बुद्धीप्रमाण्यावाद्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे…

आंधळ्यापाठून चालत जावे, तसे काही हिंदू बुद्धीप्रमाण्यावाद्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे आंधळा खड्ड्यात पडल्यावर त्याच्या पाठून जाणारे खड्ड्यात पडतात, तसे ते हिंदू बुद्धीप्रामाण्याद्यांबरोबर अधोगतीला जात आहेत ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अशिक्षिताने सूक्ष्म जंतू नाहीत, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच…

‘अशिक्षिताने ‘सूक्ष्म जंतू नाहीत’, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’ असे म्हणणे हास्यास्पद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

राजकारणी आणि आरक्षणवाले स्वार्थ शिकवतात, तर गुरु स्वार्थत्यागच काय, तर…

राजकारणी आणि आरक्षणवाले स्वार्थ शिकवतात, तर गुरु स्वार्थत्यागच काय, तर सर्वस्वाचा त्याग करायला शिकवतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञान केवळ स्थूल पंचज्ञानेंद्रियांच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्म स्थूल…

विज्ञान केवळ स्थूल पंचज्ञानेंद्रियांच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्म स्थूल आणि सूक्ष्मच नव्हे, तर सूक्ष्मतर, सूक्ष्मतमाचाही विचार करते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले