भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे, हे सांगण्यासाठी पाश्चात्त्यांचे प्रशस्तीपत्र नको !
पारतंत्र्यामुळे आमच्यात न्यूनगंड निर्माण झाल्यामुळेच आता पाश्चात्त्यांनी प्रशस्तीपत्र दिल्याविना आम्हाला आमचे सिद्धांत शिरोधार्य वाटत नाहीत. सुदैवाने आता पाश्चात्त्य लोकच आमचे पातंजल योगशास्त्रासारखे शास्त्र अभ्यासू लागले आहेत. पाश्चात्त्य लोक कितीही भौतिकवादी असले, तरी जिज्ञासू आहेत. त्यांच्या स्तुती-निंदेची अपेक्षा न करता आम्ही आपल्या संस्कृतीचा विचार केला पाहिजे आणि त्याचे आचरण केले पाहिजे. – सुप्रसिद्ध कायदेपंडित श्री. रजनीकांत … Read more