धर्मकार्यात योगदान द्या !
‘धर्माच्या अधिष्ठानावरच ‘हिंदु राष्ट्र’ उभे रहाणार असल्याने हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी सर्वत्र धर्मप्रसाराचे कार्य होणे नितांत आवश्यक आहे. धर्मप्रसाराचे कार्य होण्यामध्ये ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती यांपैकी ज्ञानशक्तीचे योगदान सर्वाधिक आहे.
Quick Donate

कर्माच्या सहस्रो पटींनी भगवंताशी संलग्नता वाढवायला हवी !
अशक्य ते शक्य होते; मात्र ते त्या प्रमाणात पाहिजे. ज्या प्रमाणात कर्म असेल, त्याच्या सहस्रो पटींनी भगवंताशी संलग्नता वाढवायला पाहिजे. ‘एकदा नाम घेतले की, काम होऊन जाईल’, असे नसते. नाम कर्माच्या सहस्रो पटींत पाहिजे. नामाचा पुष्कळ साठा पाहिजे. तुमची अधिकोशात जितकी जमा अधिक, तितका तुम्हाला तिचा आधार वाटतो. असे असूनही अधिकोशात जमा असलेले पैसे ऐन … Read more