
देहली : दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने येथील जनकपुरीच्या दत्तविनायक मंदिरात ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील ग्रंथांचा समावेश होता. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
क्षणचित्र
प्रदर्शनस्थळी धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स लावण्यात आले होते.