बाह्य अवडंबरात धन्यता मानणारे अन्य संत आणि बाह्य अवडंबरात न अडकता साधकांच्या उद्धारासाठी झटणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

anand_jakhotiya
श्री. आनंद जाखोटिया

PP_Dr_2012_nirgun_01jun2014संत चोखा मेळा यांनी एका अभंगात म्हटले आहे, ऊस डोंगा परी, रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥ उज्जैन येथील सिंहस्थ पर्वात नावाजलेल्या साधू-संतांकडे असणारी लोकांची ओढ पाहून या अभंगाची आठवण आली.

या सिंहस्थ पर्वात काही साधू-संतांचे जे काही स्थूल निरीक्षण झाले, त्यातून परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले यांच्या संदर्भात लक्षात आलेल्या वेगळेपणाची ठळक सूत्रे येथे मांडत आहे. या स्थुलातील सूत्रांतूनही प.पू. गुरुदेव असाधारण आहेत, हे स्पष्ट होते.

1

2

– श्री. आनंद जाखोटिया, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.५.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात