१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा ध्वज
१९०५ भगिनी निवेदितांचा ध्वज
१९०६ – कोलकाता ध्वज
१९०७ – स्टुटगार्ट येथे मादाम कामा यांचा ध्वज
१९१७ – होमरूल लीग चळवळीमध्ये डॉ. अॅनी बेझंट
आणि लोकमान्य टिळक यांनी फडकवलेला ध्वज
१९२१ मध्ये गांधीजींनी मान्यता दिलेला तिरंगा
१९३१ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संमत केलेला ध्वज
आझाद हिंद सेनेचा ध्वज
स्वतंत्र भारताचा अधिकृत ध्वज
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारताचा इतिहास सर्वांना कळावा आणि राष्ट्रध्वजांतील वैविध्य लक्षात यावे, या उद्देशाने हे ध्वज येथे प्रसिद्ध करत आहोत.
(संदर्भ : साप्ताहिक विवेक, १९ ऑगस्ट २०१२)