काही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – २

१. अस्थी आणि स्नायू संस्थेचे विकार

१ अ. हाडांचे विकार

1395924180_namajap

अ. हाडे दुखणे

१. श्री हनुमते नमः । (वायु), नामजप एेका

२. ॐ शं शनैश्‍चराय नमः । (ग्रह : शनि, *) आणि

३. हं (आकाश)

आ. संधीवात

१. श्री विष्णवे नमः । (देवता : श्रीविष्णु, तत्त्व : आप),

२. श्रीराम जय राम जय जय राम । (आप),  नामजप एेका

३. श्री हनुमते नमः । (वायु),

४. श्री वरुणदेवाय नमः । (आप),

५. श्री सूर्यदेवाय नमः । (तेज),

६. वं (आप),

७. हं (आकाश),

८. ह्रूं (*),

९. ॐ (आप, तेज) आणि

१०. द्विम् (आप, तेज)

१ आ .  स्नायूंचे विकार

अ. स्नायू आखडणे / स्नायूत गोळा येणे (मसल क्रॅम्प / स्पाझम)

१. श्री हनुमते नमः । (वायु),

२. श्री दुर्गादेव्यै नमः । – ॐ नमः शिवाय । – श्री गणेशाय नमः । (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज; देवता : शिव, तत्त्व : आकाश; देवता : श्री गणपति, तत्त्व : पृथ्वी),

३. तत् (तेज),

४. अ (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज),

५. हं (आकाश)

६. एकम् (आकाश)

विशेष न्यासस्थान : विशुद्धचक्राच्या एक इंच वर

२. पाठीचा कणा, मणक्यांचे सांधे आणि पाठीचे स्नायू यांचे विकार

२ अ. मणके दुखणे 

१. श्री हनुमते नमः । (वायु) आणि २. हं (आकाश)

२ आ. पाठीच्या कण्याचे सर्व विकार 

१. ॐ धन् धनुर्धरीभ्यान् नमः । (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज),

२. ॐ धन् धनुर्धरीभ्यान् नमः । – ॐ पाम् पार्वतीभ्यान् नमः । (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज),

३. श्री दुर्गादेव्यै नमः । – ॐ नमः शिवाय । (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज; देवता : शिव, तत्त्व : आकाश),

४. ह्रौं (*)

५. ह्रं (*)

 

टीप १.  बहुतेक नामजपांच्या पुढे कंसात नामजपाशी संबंधित महाभूत (तत्त्व) दिले आहे, उदा. श्री विष्णवे नमः । (आप). त्या तत्त्वाशी संबंधित मुद्रेसाठी उपयुक्त हाताचे बोट या वरून समजून घ्यावे.

टीप २. काही विकारांमध्ये विशेष न्यासस्थानही दिले आहे. त्या त्या विकारात या मध्ये दिलेल्या सारणीतील न्यासस्थान आणि विशेष न्यासस्थान या दोन्हींपैकी ज्या ठिकाणी न्यास केल्याने जास्त लाभ होतो, असे जाणवेल, त्या ठिकाणी न्यास करत नामजप करावा.

संदर्भ : विकार-निर्मूलनासाठी नामजप भाग १ : महत्त्व आणि नामजपाच्या विविध प्रकारांमागील शास्त्र भाग २ : विकारांनुसार देवतांचे जप, बीजमंत्र आदींसह मुद्रा अन् न्यासही !