नागोठणे (जिल्हा रायगड) येथील
श्री. अनंत (तात्या) पाटील ६१ व्या, कपिलेश्वरी (गोवा) येथील सौ. सुमन नाईक
६२ व्या आणि जोधपूर (राजस्थान) येथील सौ. सुशीला मोदी ६३ व्या संतपदी विराजमान !
सनातनचे संत पू. राजेंद्र शिंदे सद्गुरुपदी विराजमान !




पू. राजेंद्र शिंदे (डावीकडे) यांचा सन्मान करतांना प.पू. परशराम पांडे महाराज