समर्थ रामदासस्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सज्जनगडावरील स्थानांचे छायाचित्रात्मक दर्शन

या छायाचित्रांचे भावपूर्ण दर्शन घेऊन समर्थांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची अनुभूती घ्या !

Samarth_Ramdas_swami
समर्थ रामदास स्वामी

Ramdas_swami_5
समर्थांच्या पूजेतील श्रीरामपंचायतन (श्री क्षेत्र सज्जनगड)

भावभक्तीने श्रीरामास पूजिले । हिंदवी स्वराज्यरूपी रामराज्य घडविले ॥
भावपूर्ण वंदन त्या रामरायाच्या चरणी । हिंदु राष्ट्र स्थापना व्हावी भूमंडळी सत्वरी ॥

Ramdas_swami_2
समर्थांच्या नित्य पूजेतील श्री हनुमंताची मूर्ती

वीरवृत्ती-क्षात्रतेज गेले लयाला । धर्मकार्यार्थ द्यावे बळ आम्हाला ॥

Ramdas_swami_1
सज्जनगडावर जतन केलेल्या समर्थ रामदासस्वामी यांच्या नित्य वापरातील वस्तू

समर्थांचा राष्ट्र-धर्म । अधर्म्यांचे शोधी वर्म ॥
जाणावे तुम्ही त्याचे मर्म । या वस्तूंचे दर्शन घ्यावे भावपूर्ण ॥

Ramdas_swami_3
सज्जनगडावरील समर्थांचे बसण्याचे स्थान. येथेच समर्थांनी छत्रपती शिवरायांना राष्ट्र-धर्म रक्षिण्याविषयी मार्गदर्शन केले.

समर्थांचे अनमोल मार्गदर्शन । छत्रपतींचे राष्ट्र-धर्म रक्षण ॥
ब्राह्मतेज-क्षात्रतेजाचे मीलन । हिंदवी स्वराज्याचे ते पायाभरण ॥

Ramdas_swami_4
सज्जनगडावरील समर्थ रामदासस्वामी यांची समाधी

ही पहा ती स्वयंभू समाधी । त्यातून पुनः प्रकटले रामदासस्वामी ।
कृतार्थ झाले कल्याणस्वामी ॥

Ramdas_swami_6
जांब समर्थ, तालुका घनसावंगी, जिल्हा बीड येथील समर्थ रामदासस्वामी यांच्या जन्मस्थानी उभारलेले समर्थांचे मंदिर

शिव-समर्थ आमुचे प्रेरणास्थान । अवघा हिंदूजन करतो तुम्हास वंदन ॥
क्षात्रतेजासह ब्राह्मतेजाची शिकवण । त्यानेच लाभते धर्मकार्यार्थ स्फुरण ॥

Ramdas_swami_8
सज्जनगड

Ramdas_swami_7
राममंदीर सज्जनगड

Ramdas_swami_12
स्वामी समर्थ समाधी, सज्जनगड

Ramdas_swami_11
स्वामी समर्थ मंदीर, जांब

Ramdas_swami_10
स्वामी समर्थांचे हस्ताक्षर

Ramdas_swami_9
स्वामी समर्थांचे हस्ताक्षर