पुणे, १ मार्च (वार्ता.) – ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. सनातन संस्थेचे साधक श्री. वैभव मेढेकर आणि सौ. वैदेही मेढेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रीफळ देऊन पुष्पहार घातला. या वेळी सनातन संस्थेच्या धर्मकार्यासाठी त्यांचे आशीर्वाद मागितल्यावर त्यांनी आशीर्वाद आहेत, असे सांगितले.
ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक यांचा सनातन संस्थेच्या वतीने सन्मान
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
महाकुंभ येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला जिज्ञासू, हिंदुत्ववादी, मान्यवर आणि संत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सनातन संस्थेच्या साधिका सौ. कल्पना देशपांडे या ‘कै. शालिनी राव पारगावकर’ पुरस्काराने सन्मानित !
बांदिवडे, फोंडा येथील सौ. ज्योती ढवळीकर (वय ६३ वर्षे) सनातनच्या १३२ व्या (समष्टी) संतपदी विराजमान
सनातन संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत !
श्रीराम कथावाचक पू. समाधान शर्मा महाराज यांची सनातन संस्थेच्या वतीने सदिच्छा भेट !
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा महाकुंभ...