२१.९.२०२१ ते १५.११.२०२१ ‘महालय’ आहे. यातील पहिले १५ दिवस म्हणजे पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा. या काळात पितरांसाठी महालय श्राद्ध केले जाते. हिंदु धर्मात श्राद्ध एक महत्त्वाचा आचार समजला जातो आणि श्रद्धेने केला जातो.
सनातन संस्थेचे ‘श्राद्धविधी । Shraddha Rituals’ हे अॅप श्राद्ध संबंधी माहिती देणारे असून ते मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तेलुगू, मल्याळम अशा ७ भाषांत आहे. लोकांनी ‘हे अॅप भ्रमणभाषमध्ये ‘डाऊनलोड’ करून यातील अमूल्य ज्ञानाचा लाभ करून घ्यावा, तसेच आपले परिचित, नातेवाईक यांनाही डाऊनलोड करायला सांगावे’, असे आवाहन संस्थेने केले आहे.
महालयारंभ (२१.९.२०२१) निमित्त जाणून घ्या श्राद्धाविषयीची शास्त्रीय माहिती.
आजच डाऊनलोड करा सनातन संस्थेचे अॅप ‘श्राद्धविधी । Shraddha Rituals’ : https://t.co/Et31kgYvW2 #Shraddh #Pitrupaksh #mahalaya pic.twitter.com/CYcAeToldF— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) September 19, 2021
‘श्राद्धविधी । Shraddha Rituals’ अॅपची वैशिष्ट्ये –
- श्राद्धविषयीची शास्त्रीय माहिती
- श्राद्ध विधीसंबंधी विविध व्हिडिओ
- भगवान दत्तात्रयांसंबंधी लेख
- श्री गुरुदेव दत्त’ नामजपाचा ऑडिओ