इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘जैविक महोत्सवा’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

इंदूर येथील ‘जैविक महोत्सव’ मेळ्यामध्ये सनातन संस्थेने आध्यात्मिक ग्रंथांसह आयुर्वेद, देवता, बालसंस्कार, सण-उत्सव, कर्मयोग, बिंदुदाबन, आगामी भीषण आपत्काळातील सुरक्षेची सिद्धता, आचारधर्म, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती विषयांवर आधारित ग्रंथ प्रदर्शन लावले होते.

हिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन धर्मशिक्षित व्हा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

काही लोकप्रतिनिधी हिंदु धर्माला संपवण्याची भाषा करत आहेत, तर काही लोकप्रतिनिधी हिंदु धर्माचा अवमान करत आहेत. सनातन धर्म हा चिरंतन आहे. तो कधीही नष्ट होणारा नाही, याला इतिहास साक्षी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्यामुळे पाश्चात्त्यांच्या विकृतीला ते कवटाळत आहेत…

हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला आरंभ !

हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई याच्या वतीने गोरेगाव (प.) येथील लक्ष्मी पार्कमधील महाराणी अहिल्याबाई होळकर मैदानावर ९ जानेवारीपासून भव्य सेवा मेळ्याचा प्रारंभ झाला. सनातन संस्थेच्या प्रदर्शनाचा सुद्धा येथे आरंभ झाला.

सनातनच्‍या सात्त्विक मूर्ती सिद्ध करण्‍याच्‍या सेवेत योगदान द्या !

जे साधक, हितचिंतक, वाचक आदींना मूर्तीकलेविषयी ज्ञान आहे किंवा ज्‍यांची हे सर्व साधना म्‍हणून शिकण्‍याची अन् सेवा करण्‍याची इच्‍छा आहे, अशांनी त्‍यांची नावे जिल्‍हासेवकांच्‍या माध्‍यमातून कळवावी.

चेन्‍नई (तमिळनाडू) येथील व्‍यासरपाडी विनायक मुदलीयार भवन येथे पार पडला वाराहीदेवी याग !

ज्‍या वेळी यागाची पूर्णाहुती झाली, तेव्‍हा पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्‍यावर स्‍वामीजींनी पुष्‍पवृष्‍टी केली. त्‍याच वेळी वाराहीदेवीच्‍या गळ्‍यात असलेला हार खाली पडला. यावर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ म्‍हणाल्‍या, ‘‘देवीने सर्व साधकांना, तसेच संस्‍थेच्‍या पुढील कार्याला महर्षीच्‍या माध्‍यमातून आशीर्वाद दिला.’’

नागपूर येथील श्री सिद्धारुढ शिवमंदिराचे श्री शिवशंकर स्वामीजी यांची सनातन आश्रम, रामनाथी येथे सदिच्छा भेट

सनातनचा आश्रम पाहून अभिप्राय व्यक्त करतांना स्वामीजी यांनी सांगितले की, सनातन आश्रम पाहून पुष्कळ आनंद झाला. आश्रमात सात्त्विकता आणि शांतता अनुभवायला मिळाली. साधकांची साधना आणि सेवा विशेष आहे. असे आश्रम प्रत्येक जिल्ह्यात असायला हवेत.

श्री दत्तगुरूंच्‍या उपासनेने मनुष्‍यजीवनातील अनेक त्रासांवर मात करणे शक्‍य ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, सनातन संस्‍था

कलियुगात सध्‍या मनुष्‍याला वारंवार पती-पत्नीचे खटके उडणे, दांपत्‍याला लवकर मूल न होणे, झाल्‍यास जन्‍मतः अपंग असणे, मुला-मुलींचे विवाह लवकर न होणे यांसह विविध त्रासांना सामोरे जावे लागते.

माघी श्री गणेश जयंती (Ganesh Jayanti 2025)

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते.

रथसप्‍तमी (Ratha Saptami 2025)

सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी `रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्योपासना करायची असते.

‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !

साधकांनी वाचक, जिज्ञासू, महिला मंडळे, तसेच बचत गट आदींना लवकरात लवकर संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे आणि सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने वाण म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.