नम्रता, ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्या मुंबई येथील पू. (श्रीमती) दिनप्रभा सामंतआजी (वय ८३ वर्षे) यांच्या संतसन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !
श्रीमती दिनप्रभा सामंतआजी सनातन संस्थेच्या १३७ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या. हा भावसोहळा देवद येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .
