सार्या जगाला प्रेरक आणि आकाशाहूनही थोर ठरलेली श्रीरामाची पितृभक्ती !
राजा दशरथाने श्रीरामाला अयोध्येच्या सिंहासनावर राज्याभिषेक करायचे ठरवले, तेव्हा कौसल्या-सुमित्रेसह कैकेयी राणीलाही अत्यंत आनंद झाला होता.
राजा दशरथाने श्रीरामाला अयोध्येच्या सिंहासनावर राज्याभिषेक करायचे ठरवले, तेव्हा कौसल्या-सुमित्रेसह कैकेयी राणीलाही अत्यंत आनंद झाला होता.
आपल्याकडे घरोघरी सायंकाळी देवापुढे दिवा लावल्यानंतर ‘शुभं करोति’सह श्रीरामरक्षास्तोत्र आणि श्री मारुतिस्तोत्र म्हणण्याचा परिपाठ आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रभु श्रीरामाच्या कुंडलीचा अभ्यास संक्षिप्त स्वरूपात देत आहे. प्रभु श्रीरामाच्या कुंडलीविषयी अनेक मते असल्याने भिन्न कुंडल्या आहेत. प्रभु रामचंद्रांची अभ्यासण्यासाठी घेतलेली कुंडली महाराष्ट्राचा कुंडली-संग्रह (लेखक म.दा. भट, व.दा. भट) या ग्रंथातून घेतली आहे.
एका रेषेत मोठे दगड असलेल्या टापूंची शृंखला रामसेतूच्या भग्नावशेषांच्या रूपात आजही आपल्याला पहायला मिळते. रामसेतू नल आणि नील यांच्या वास्तूशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे.
‘श्रीराम’ या शब्दातील ‘श्री’ म्हणजे शक्ती, सौंदर्य, सद्गुण, वैभव इत्यादींचा समुच्चय. येथे श्रीरामाच्या उपासनेसंदर्भातील शास्त्र समजून घेऊया.
श्रीरामभक्तात श्रीरामाची सर्व वैशिष्ट्ये असल्याशिवाय तो श्रीरामाशी एकरूप होऊ शकत नाही. येथील वैशिष्ट्ये उपासकाला मार्गदर्शक वाटतील.
देवाबद्दल जास्त माहिती मिळाल्यास जास्त विश्वास निर्माण होण्यास साहाय्य होते. या लेखमालेत श्रीरामाविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती दिली आहे.
