दैनंदिन जीवनात जनतेला छळणार्या लोकशाहीतील दुष्प्रवृत्ती
‘शासनाकडे कर भरत असूनही प्रत्येक ठिकाणी जर लुबाडणूक आणि फसवणूक केली जात असेल, तर तो स्वतःवर होणारा सामाजिक अन्याय आहे’, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे.
‘शासनाकडे कर भरत असूनही प्रत्येक ठिकाणी जर लुबाडणूक आणि फसवणूक केली जात असेल, तर तो स्वतःवर होणारा सामाजिक अन्याय आहे’, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे.
संतांनी सर्वस्वाचा त्याग केलेला असतो. ‘सर्व ईश्वराचेच आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला साहाय्य मिळते.
वर्ष १९४७ मध्ये १ रुपयाचेही कर्ज नसलेल्या भारतात आज प्रत्येक नागरिक ३२,८१२ रुपयांच्या कर्जाचा भार डोक्यावर वहातो आहे. वर्ष १९४७ मध्ये ३३ टक्क्यांहून अधिक निर्यात करणारा भारत आज १ टक्क्याहून कमी निर्यात करतो आहे.
‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
‘नुकताच भारताचा ७० वा स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा करण्यात आला. त्या वेळी ‘खर्या अर्थाने आपला देश स्वतंत्र झाला आहे का ?’, ‘आपण खरंच स्वतंत्र आहोत का ?’, असे प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले.
रामाने राज्य करतांना ‘प्रत्येक जिवाचे कल्याण व्हावे’, यासाठीच राज्य केले. रामराज्यात कोणताही भेदभाव नव्हता.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात निर्माण झालेल्या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना !
आदर्श राज्याचा विचार मनात आला की, प्रत्येकाला रामराज्यच आठवते. ‘असे रामराज्य आपल्या वाट्याला का येऊ नये’, असेही अनेकांना वाटते. आपण प्रयत्न केल्यास पूर्वीसारखेच रामराज्य आताही अवतरू शकेल. त्यासाठी नेमके काय प्रयत्न करायला हवेत, ते या लेखात पाहू.
भारतात अनुमाने (अंदाजे) ६,००० बहुराष्ट्रीय आस्थापने व्यापार करत आहेत. या कंपन्यांद्वारे येथे परदेशी वस्तू विकून भारताची प्रतिवर्षी जवळजवळ ५ लाख कोटी रुपयांची लूट होत आहे !
हिंदू राष्ट्र संकल्पना म्हणजे केवळ राजकारण नाही, तर धर्माधिष्ठित जीवन जगण्याची ती एक प्रगल्भ संस्कृती असेल !
